कार्ल सोळावा गुस्ताफ, स्वीडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्ल सोळावा गुस्ताफ
Carl XVI Gustaf
King Carl XVI Gustaf at National Day 2009 Cropped.png

विद्यमान
पदग्रहण
१५ सप्टेंबर १९७३
मागील गुस्ताफ सहावा एडॉल्फ

जन्म ३० एप्रिल, १९४६ (1946-04-30) (वय: ७७)
स्टॉकहोम, स्वीडन
सही कार्ल सोळावा गुस्ताफ, स्वीडनयांची सही

कार्ल सोळावा गुस्ताफ (संपूर्ण नाव: कार्ल गुस्ताफ फोल्के हुबेर्टस; स्वीडिश: Carl Gustaf Folke Hubertus; ३० एप्रिल १९४६) हे स्वीडन देशाचे विद्यमान राजे आहेत.

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: