Jump to content

स्टीफन हार्पर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्टीवन हार्पर या पानावरून पुनर्निर्देशित)
स्टीफन हार्पर

कॅनडा ध्वज कॅनडाचा २२वा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
६ फेब्रुवारी २००६
राणी एलिझाबेथ दुसरी
मागील पॉल मार्टिन
पुढील जस्टिन त्रूदो

कॅनडा संसद सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२८ जून २००२
मतदारसंघ नैऋत्य कॅल्गारी

जन्म ३० एप्रिल, १९५९ (1959-04-30) (वय: ६५)
टोराँटो, ऑन्टारियो, कॅनडा
राजकीय पक्ष कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी
सही स्टीफन हार्परयांची सही

स्टीफन जोसेफ हार्पर ( ३० जून १९५९) हा एक कॅनेडियन राजकारणी व देशाचा पंतप्रधान आहे. २००६ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्यामुळे अल्पसंख्य सरकारची स्थापना करून हार्पर पंतप्रधानपदावर आला. ९ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ऑक्टोबर २०१५ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हार्परच्या कॉन्झर्व्हेटीव्ह पक्षाला पराभव पत्कारावा लागला. लिबरल पक्षाला ह्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्यामुळे पक्षनेता जस्टिन त्रूदो हा कॅनडाचा नवा पंतप्रधान असेल.

बाह्य दुवे

[संपादन]