वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९४८-४९
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा भारत दौरा १९४८-४९ | |||||
भारत | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २३ ऑक्टोबर १९४८ – ८ फेब्रुवारी १९४९ | ||||
संघनायक | लाला अमरनाथ | जॉन गोडार्ड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रुसी मोदी (५६०) | एव्हर्टन वीक्स (७७९) | |||
सर्वाधिक बळी | विनू मांकड (१७) | प्रायर जोन्स (१७) |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९४८-फेब्रुवारी १९४९ दरम्यान ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. वेस्ट इंडीजचा हा पहिला भारत दौरा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मायभूमीत भारताने पहिली कसोटी खेळली. वेस्ट इंडीजचे कसोटी मालिका १-० अशी जिंकली.
सराव सामने
[संपादन]तीन-दिवसीय सामना:भारतीय राज्ये XI वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:होळकर वि वेस्ट इंडीज
[संपादन]चार-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]चार-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:क्रिकेट क्लब ऑफ इंडिया वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:मध्य प्रांत राज्यपाल XI वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:बंगाल राज्यपाल XI वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:बिहार राज्यपाल XI वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:पुर्व विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि वेस्ट इंडीज
[संपादन]कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१०-१४ नोव्हेंबर १९४८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- भारतीय भूमीवर वेस्ट इंडीजचा पहिला कसोटी सामना.
- खानमोहम्मद इब्राहिम, केकी तारापोर (भा), ॲलन रे, जिमी कॅमेरॉन आणि डेनिस ॲटकिन्सन (वे.इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
[संपादन]९-१३ डिसेंबर १९४८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- पॉली उम्रीगर (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
३री कसोटी
[संपादन]३१ डिसेंबर १९४८ - ४ जानेवारी १९४९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- गुलाम अहमद आणि मॉन्टू बॅनर्जी (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
[संपादन]२७-३१ जानेवारी १९४९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- मधुसूदन रेगे आणि निरोद चौधरी (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
[संपादन]४-८ फेब्रुवारी १९४९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- शुटे बॅनर्जी (भा) याने कसोटी पदार्पण केले.
१९४८-४९ | १९५८-५९ | १९६६-६७ | १९७४-७५ | १९७८-७९ | १९८३-८४ | १९८७-८८ | १९९४-९५ | २००२-०३ | २००६-०७ | २०११-१२ | २०१३-१४ | २०१४-१५ | २०१८-१९ | २०१९-२० | २०२१-२२ |