जॉर्ज हेडली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जॉर्ज आल्फोन्सो हेडली (मे ३०, इ.स. १९०९:पनामा - नोव्हेंबर ३०, इ.स. १९८३:किंग्स्टन, जमैका) हा वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी व लेगब्रेक गोलंदाजी करायचा.

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.png वेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.