क्लाइड वॉलकॉट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर क्लाइड लिओपोल्ड वॉलकॉट (जानेवारी १७, इ.स. १९२६ - ऑगस्ट २६, इ.स. २००६) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. वॉलकॉट, फ्रँक वॉरेल आणि एव्हर्टन वीक्स या त्रयीला द थ्री डब्ल्युज या नावाने उल्लेखिले जाते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.