वार्षिक सकल उत्पन्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वार्षिक सकल उत्पन्न/राष्ट्रीय सकल उत्पन्न (इंग्लिश: Gross Domestic Product) ही राष्ट्रीय आर्थिक स्थितीचे गणन करणारी महत्वाची आर्थिक मोजपट्टी आहे. वार्षिक सकल उत्पन्न दिलेल्या प्रादेशिक क्षेत्रात दिलेल्या कालावधीत झालेल्या उत्पादनांचे आणि सेवांचे मूल्य होय.

वार्षिक सकल उत्पन्न = उपभोगीता + गुंतवणूक + शासकीय खर्च + (निर्यात - आयात)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.