जिबूती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जिबूती
جمهورية جيبوتي
Republic of Djibouti
जिबूतीचे प्रजासत्ताक
जिबूतीचा ध्वज जिबूतीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
जिबूतीचे स्थान
जिबूतीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी जिबूती
अधिकृत भाषा अरबी, फ्रेंच
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २७ जून १९७७ 
क्षेत्रफळ
 - एकूण २३,२०० किमी (१४९वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ४,९६,३७४ (१६०वा क्रमांक)
 - घनता २२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.८७७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,३९२ अमेरिकन डॉलर 
राष्ट्र_नकाशा


जिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिम व दक्षिणेला इथियोपिया व आग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत. जिबूती ही जिबूतीची राजधानी आहे. इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे इरिट्रिया एक गरीब व अविकसित देश आहे. येथील १/५ लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेखाली राहतात.


[संपादन] खेळ

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये