गर्न्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गर्न्सी
Bailiwick of Guernsey
Bailliage de Guernesey
बेलिविक ऑफ गर्न्सी
गर्न्सीचा ध्वज गर्न्सीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
गर्न्सीचे स्थान
गर्न्सीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी सेंट पीटर पोर्ट
अधिकृत भाषा इंग्लिश, फ्रेंच
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ७८ किमी (२२३वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ६५,५७३ (१९७वा क्रमांक)
 - घनता ८३६.३/किमी²
राष्ट्र_नकाशा


गर्न्सी हा इंग्लिश खाडीमधील ग्रेट ब्रिटनचा एक भाग आहे. गर्न्सी इंग्लंडपासून १२१ किमी तर फ्रान्सपासून ४८ किमी अंतरावर आहे. गर्न्सी, जर्सीआईल ऑफ मान ही ग्रेट ब्रिटन राजेशाहीची तीन विशेष अधिन राज्ये (Dependencies) आहेत. गर्न्सी ब्रिटनचा भाग असला तरीही तो युरोपियन संघाचा सदस्य नाही.