बल्गेरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बल्गेरिया
Република България
बल्गेरियाचे प्रजासत्ताक
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Съединението прави силата (बल्गेरियन)
एकात्मतेमध्ये शक्ती आहे
राष्ट्रगीत:
Mila Rodino instrumental.ogg

Мила Родино  (बल्गेरियन)
प्रिय मातृभूमी
बल्गेरियाचे स्थान
बल्गेरियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सोफिया
अधिकृत भाषा बल्गेरियन
सरकार सांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख गेओर्गी पार्व्हानोव्ह
महत्त्वपूर्ण घटना
 - पहिले बल्गेरियन साम्राज्य इ.स. ६८१ - १०१८ 
 - दुसरे बल्गेरियन साम्राज्य इ.स. ११८५ - १३९६ 
 - बल्गेरियाचे संस्थान इ.स. १८७८ 
 - बल्गेरियन स्वातंत्र्यघोषणा इ.स. १९०८ 
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी २००७
क्षेत्रफळ
 - एकूण १,१०,९९४ किमी (१०४वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.३
लोकसंख्या
 - २०११ ७३,५१,२३४[१] (९५वा क्रमांक)
 - घनता ६८.५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९०.०६८ अब्ज[२] अमेरिकन डॉलर (६३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ११,९०० अमेरिकन डॉलर (६५वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.७४३[३] (उच्च) (५८ वा)
राष्ट्रीय चलन बल्गेरियन लेव्ह
आंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)
आंतरजाल प्रत्यय .bg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३५९
राष्ट्र_नकाशा


बल्गेरियाचे प्रजासत्ताक (बल्गेरियन: Република България) हा मध्य युरोपातील एक देश आहे. बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तानग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनियासर्बिया हे देश आहेत. सोफिया ही बल्गेरियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

बल्गेरिया युरोपियन संघाचा तसेच नाटो, युरोपियन परिषद, संयुक्त राष्ट्रे इत्यादी अनेक महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

[संपादन] भूगोल

[संपादन] चतु:सीमा

बल्गेरियाच्या उत्तरेला रोमेनिया, पूर्वेला काळा समुद्र, दक्षिणेला तुर्कस्तानग्रीस आणि पश्चिमेला मॅसिडोनियासर्बिया हे देश आहेत.

[संपादन] राजकीय विभाग

बल्गेरिया देशाचे एकुण २८ प्रांत आहेत.

[संपादन] मोठी शहरे

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

[संपादन] धर्म

[संपादन] शिक्षण

[संपादन] संस्कृती

[संपादन] राजकारण

[संपादन] अर्थतंत्र

[संपादन] खेळ

[संपादन] टिपा

  1. information source – NSI population table as of 31.12.2008
  2. Bulgaria. International Monetary Fund. 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. [http://hdr.undp.org/en/media/HDR_2010_EN_Table1.pdf Human Development Report 2010].

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये