कोसोव्हो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोसोव्हो
Republika e Kosovës
कोसोव्होचे प्रजासत्ताक
कोसोव्होचा ध्वज कोसोव्होचे चिन्ह
ध्वज चिन्ह
कोसोव्होचे स्थान
कोसोव्होचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
प्रिस्टिना
अधिकृत भाषा सर्बियन, आल्बेनियन
सरकार संसदीय प्रजासत्ताक
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १७ फेब्रुवारी २००८ 
क्षेत्रफळ
 - एकूण १०,९०८ किमी
लोकसंख्या
 - २००७ १८,०४,८३८
 - घनता २२०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५.३५२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २,९६५ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन युरो
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३८१
राष्ट्र_नकाशा


कोसोव्हो हा बाल्कन प्रांतातील एक वादग्रस्त व स्वायत्त प्रदेश आहे. कोसोव्होने १७ फेब्रुवारी २००८ रोजी सर्बियापासून स्वातंत्र्याची घोषणा केली. सर्बियाने अद्याप स्वतंत्र कोसोव्होला मान्यता दिलेली नाही. कोसोव्हो आपल्या देशाचाच एक प्रांत असल्याचा दावा सर्बियाने केला आहे. आजच्या घडीला संयुक्त राष्ट्रसंघाच्या एकूण ६२ सदस्य राष्ट्रांनी स्वतंत्र कोसोव्हो देशाला मान्यता दिलेली आहे. भारत देशाने मात्र ह्या बाबतीत सर्बियाला पाठिंबा दर्शवला आहे.

[संपादन] इतिहास

१७ फेब्रुवारी २००८ रोजी कोसोव्होने ह्या प्रांताने सर्बियापासून स्वातंत्र्याची घोषणा केली. सर्बियाने अद्याप स्वतंत्र कोसोव्होला मान्यता दिलेली नाही व कोसोव्हो आपल्या देशाचाच एक प्रांत असल्याचा दावा केला आहे.


युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.

     युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक      युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक; सर्बिया आणि माँटेनिग्रो; सर्बिया      क्रोएशिया      स्लोव्हेनिया      मॅसिडोनिया      बॉस्निया आणि हर्झगोव्हिना                      बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये      माँटेनिग्रो      कोसोव्हो

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये