चिली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिली
República de Chile
चिलीचे प्रजासत्ताक
चिलीचा ध्वज चिलीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Por la razón o la fuerza
पोर ला राझोन ओ ला फुएर्झा (विचाराने, नाहीतर बळाने)
राष्ट्रगीत: Himno Nacional de Chile
हिम्नो नासिओनाल दे चिले
[[File:

p48 गुणधर्म देण्यास अयशस्वी:Property not found for label 'p48' and language 'mr'

]]
चिलीचे स्थान
चिलीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सांतियागो
अधिकृत भाषा स्पॅनिश भाषा
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख मिशेल बाशेले
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (स्पेनपासून)
सप्टेंबर १८, १८१० (पहिले राष्ट्रीय सरकार)
फेब्रुवारी १२, १८१८ (घोषित)
एप्रिल २५, १८४४ (मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण ७,५६,९५० किमी (३८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.०७
लोकसंख्या
 - मे २०११ १,७२,२४,२०० (६०वा क्रमांक)
 - घनता २२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २५७.८८४ अब्ज[१] अमेरिकन डॉलर (४३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १५,००२ अमेरिकन डॉलर (५६वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.७८३[२] (उच्च) (४४ वा)
राष्ट्रीय चलन चिलीयन पेसो, Q1573250 (CLP)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -४/-३
आय.एस.ओ. ३१६६-१ CL
आंतरजाल प्रत्यय .cl
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ५६
राष्ट्र_नकाशा
Pueblo de San Pedro de Atacama 2013-09-21 11-52-31.jpg

चिलीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile RepChile.ogg उच्चार ) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलीच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलीला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे[३]. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलीच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलीने आपला हक्क सांगितला आहे.

१६व्या शतकामध्ये स्पॅनिश शोधक येण्यापुर्वी येथे इन्का साम्राज्याची सत्ता होती. १२ फेब्रुवारी १८१८ रोजी चिलीला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडिला चिली हा दक्षिण अमेरिकेमधील सर्वात स्थिर व समृद्ध देश आहे.[४]

चिली देशाची एकुण लांबी (दक्षिणोत्तर) ४,३०० किमी तर सरासरी रुंदी (पूर्व-पश्चिम) केवळ १७५ किमी आहे. ह्यामुळे चिली मध्ये विविध प्रकारचे हवामान आढळते.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

स्पॅनिश कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

चतु:सीमा[संपादन]

राजकीय विभाग[संपादन]

=== मोठी शहरे === सॅन्टीयागो ही चिलीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

धर्म[संपादन]

शिक्षण[संपादन]

संस्कृती[संपादन]

राजकारण[संपादन]

अर्थतंत्र[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: