फ्रेंच पॉलिनेशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg


फ्रेंच पॉलिनेशिया
Polynésie française
French Polynesia
फ्रेंच पॉलिनेशियाचा ध्वज फ्रेंच पॉलिनेशियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
फ्रेंच पॉलिनेशियाचे स्थान
फ्रेंच पॉलिनेशियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी पापीती
सर्वात मोठे शहर फाआ
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ४,१६७ किमी (१७३वा क्रमांक)
 - पाणी (%) १२
लोकसंख्या
 -एकूण २,५९,५९६ (१७६वा क्रमांक)
 - घनता ६२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ५.४९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्र_नकाशा


फ्रेंच पॉलिनेशिया हा प्रशांत महासागरातील फ्रान्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. फ्रेंच पॉलिनेशिया ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागात अनेक बेटांवर वसला आहे. ताहिती हे फ्रेंच पॉलिनेशियाचे सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. राजधानी पापीत ह्याच बेटावर आहे.