फिजी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| फिजी Matanitu Tu-Vaka-i-koya ko Viti Fijī Ripablik फिजी द्वीपसमुहाचे प्रजासत्ताक (रिपब्लिक ऑफ द फिजी आयलंडस् ) |
|||||
|
|||||
| फिजीचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
सुवा |
||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश, फिजी हिंदी | ||||
| सरकार | |||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | १० ऑक्टोबर १९७० | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | १८,२७४ किमी२ (१५५वा क्रमांक) | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | ९,४४,७२० (१५६वा क्रमांक) | ||||
| - घनता | ४६/किमी² | ||||
फिजी हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. हा देश ८५० हून अधिक लहानमोठय़ा बेटांचा मिळून बनलेला आहे. मूलवंशीय भारतीयांचं प्रमाण ३८ टक्के. सूवा शहर ही फिजीची राजधानी आहे. परंतु जुनी १८५ वर्षांपूर्वी फिजीची राजधानी लेवुका होती.
इतिहास [संपादन]
युरोपियनांना या बेटांचा शोध सुमारे इ.स.१६०० नंतर लागला. आबेल टास्मान नावाच्या डच संशोधकाला इ.स.१६४३ फिजीचा शोध सर्वप्रथम लागला.
|
|||||||||||||||
