मलावी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| मलावी Republic of Malaŵi Chalo cha Malawi, Dziko la Malaŵi |
|||||
|
|||||
| ब्रीद वाक्य: Unity and Freedom (एकता व स्वातंत्र्य) |
|||||
| राष्ट्रगीत: Mulungu dalitsa Malaŵi (चेवा) | |||||
| मलावीचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
लिलाँग्वे |
||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश, चेवा | ||||
| सरकार | अध्यक्षीय प्रजासत्ताक | ||||
| - राष्ट्रप्रमुख | जॉईस बंडा | ||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | ६ जुलै १९६४ (युनायटेड किंग्डमपासून) | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | १,१८,४८४ किमी२ (९९वा क्रमांक) | ||||
| - पाणी (%) | २०.६ | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | १,४९,०१,००० (६४वा क्रमांक) | ||||
| - घनता | १२८.८/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | १३.९०१ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
| मानवी विकास निर्देशांक (२००८) | ▲ ०.४९३ (कमी) (१६० वा) | ||||
| राष्ट्रीय चलन | क्वाचा | ||||
| आंतरराष्ट्रीय कालविभाग | (यूटीसी + २:००) | ||||
| आंतरजाल प्रत्यय | .mw | ||||
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +२६५ | ||||
मलावीचे प्रजासत्ताक हा दक्षिण पूर्व आफ्रिकेतील एक चिंचोळा भूपरिवेष्ठित देश आहे. १९६४ सालापर्यंत ब्रिटिश वसाहत असलेला हा देश न्यासालॅंड ह्या नावाने ओळखला जात असे. मलावीच्या उत्तर व पूर्वेला टांझानिया, पश्चिमेला झांबिया तर इतर दिशांना मोझांबिक हे देश आहेत. मलावीच्या पूर्वेस न्यासा हे आफ्रिका खंडामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे सरोवर आहे. लिलाँग्वे ही मलावीची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ब्लँटायर हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे मलावी गरीब व अविकसित आहे. येथील बालमृत्यूचे प्रमाण अत्यंत तीव्र असून एड्स ह्या रोगाने मलावीला ग्रासले आहे. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. जगातील इतर देशांकडून मिळणाऱ्या अनुदानावर मलावी अवलंबुन आहे.
अनुक्रमणिका |
इतिहास [संपादन]
नावाची व्युत्पत्ती [संपादन]
प्रागैतिहासिक कालखंड [संपादन]
भूगोल [संपादन]
चतु:सीमा [संपादन]
राजकीय विभाग [संपादन]
मोठी शहरे [संपादन]
समाजव्यवस्था [संपादन]
वस्तीविभागणी [संपादन]
धर्म [संपादन]
शिक्षण [संपादन]
संस्कृती [संपादन]
राजकारण [संपादन]
अर्थतंत्र [संपादन]
खेळ [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)