न्यू कॅलिडोनिया
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| न्यू कॅलिडोनिया Nouvelle-Calédonie New Caledonia |
|||||
|
|||||
| न्यू कॅलिडोनियाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी | नूमेआ |
||||
| अधिकृत भाषा | फ्रेंच | ||||
| सरकार | |||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | १८,५७५ किमी२ (१५४वा क्रमांक) | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | २,४४,४१० (१७६वा क्रमांक) | ||||
| - घनता | १३/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | ८.८२ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
न्यू कॅलिडोनिया हा प्रशांत महासागरातील फ्रान्स देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. न्यू कॅलिडोनिया ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागात वसला आहे.
न्यू कॅलिडोनिया ऑस्ट्रेलियाच्या १,२०० किमी पूर्वेस व न्यू झीलंडच्या १,५०० किमी ईशान्येस आहे. नूमेआ ही राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
|
|||||||||||||||
