सेंट हेलेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सेंट हेलेना
Saint Helena
सेंट हेलेनाचा ध्वज सेंट हेलेनाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
सेंट हेलेनाचे स्थान
सेंट हेलेनाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी जेम्सटाउन
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ४२० किमी
लोकसंख्या
 -एकूण ४,२५५
 - घनता /किमी²
राष्ट्रीय चलन सेंट हेलेना पाउंड
राष्ट्र_नकाशा


सेंट हेलेना हे युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखालील दक्षिण अटलांटिक महासागरामधील एक बेट आहे. सेंट हेलेना आफ्रिकादक्षिण अमेरिका खंडांच्या मधोमध आहे.

असेन्शन द्वीपत्रिस्तान दा कूना हे दोन इतर ब्रिटीश प्रदेश सेंट हेलेनाचे भाग आहेत.