हंगेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हंगेरी
Magyar Köztársaság
हंगेरीचे प्रजासत्ताक
हंगेरीचा ध्वज हंगेरीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: हिम्नुस (इश्तेन, ऍड मेग ओ मोज्यार्त)
('देवा, हंगेरियन जनतेवर कृपा असू दे.')
हंगेरीचे स्थान
हंगेरीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बुडापेस्ट
अधिकृत भाषा हंगेरियन
सरकार
 - राष्ट्रप्रमुख लास्लो शोयोम
 - पंतप्रधान फेरेन्स ग्युअरचानी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (स्टीफन पहिला याच्याकरवी एकत्रीकरण)
डिसेंबर, १००० 
युरोपीय संघात प्रवेश १ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ९३,०३० किमी (१०९वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.७४
लोकसंख्या
 -एकूण १,००,७६,५८१ (७९वा क्रमांक)
 - घनता १०९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १६९.८७५ अब्ज अमेरिकन डॉलर (४८वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १७,४०५ अमेरिकन डॉलर (४०वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन हंगेरियन फोरिंट (HUF)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी +१/+२)
आंतरजाल प्रत्यय .hu
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३६
राष्ट्र_नकाशा


हंगेरी हा मध्य युरोपातील एक भूवेष्टित देश आहे. बुडापेस्ट ही त्याची राजधानी आहे.