इथियोपिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इथियोपिया
የኢትዮጵያ ፌዴራላዊ ዲሞክራሲያዊ ሪፐብሊክ
Federal Democratic Republic of Ethiopia
इथियोपियाचे संघीय लोकशाही प्रजासत्ताक
इथियोपियाचा ध्वज इथियोपियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
इथियोपियाचे स्थान
इथियोपियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अदिस अबाबा
अधिकृत भाषा अम्हारिक
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - प्रजासत्ताक दिन १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ११,०४,३०० किमी (२७वा क्रमांक)
 - पाणी (%) ०.७
लोकसंख्या
 -एकूण ७,९२,२१,००० (१५वा क्रमांक)
 - घनता ७५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ७१.१११ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ८९८ अमेरिकन डॉलर 
आंतरजाल प्रत्यय .et
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२५१
राष्ट्र_नकाशा


इथियोपिया हा पूर्व आफ्रिकेच्या शिंगामधील एक देश आहे. इथियोपियाच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमेला सुदान, दक्षिणेला केनिया, पूर्वेला सोमालिया तर ईशान्येला जिबूती हे देश आहेत. अदिस अबाबा ही इथियोपियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

इथियोपिया हा जगातील सर्वांत प्राचीन देशांपैकी एक व आफ्रिकेतील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. जगातील सर्वाधिक जागतिक वारसा स्थाने ह्याच देशात आहेत.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

[संपादन] नावाची व्युत्पत्ती

[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन] भूगोल

[संपादन] चतु:सीमा

[संपादन] राजकीय विभाग

[संपादन] मोठी शहरे

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

[संपादन] धर्म

[संपादन] शिक्षण

[संपादन] संस्कृती

[संपादन] राजकारण

[संपादन] अर्थतंत्र

[संपादन] खेळ

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये