बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| बॉस्निया आणि हर्झगोव्हिना Bosna i Hercegovina Босна и Херцеговина |
|||||
|
|||||
| बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
सारायेव्हो |
||||
| अधिकृत भाषा | बॉस्नियन, क्रोएशियन, सर्बियन | ||||
| सरकार | सांसदीय प्रजासत्ताक | ||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | ६ एप्रिल १९९२ | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | ५१,१२९ किमी२ (१२७वा क्रमांक) | ||||
| लोकसंख्या | |||||
| - २००९ | ४६,१३,४१४ (१२२वा क्रमांक) | ||||
| - घनता | ९०.२/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | ३०.३८९ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | ७,३६१ अमेरिकन डॉलर | ||||
| आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००) | ||||
| आंतरजाल प्रत्यय | .ba | ||||
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +३८१ | ||||
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. सारायेव्हो ही बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
१९४५ ते १९९२ सालादरम्यान बॉस्निया आणि हर्झगोव्हिना भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता.
युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक; सर्बिया आणि माँटेनिग्रो; सर्बिया क्रोएशिया स्लोव्हेनिया मॅसिडोनिया बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये माँटेनिग्रो कोसोव्हो
युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक; सर्बिया आणि माँटेनिग्रो; सर्बिया क्रोएशिया स्लोव्हेनिया मॅसिडोनिया बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये माँटेनिग्रो कोसोव्हो
[संपादन] भूगोल
[संपादन] चतु:सीमा
बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाच्या उत्तरेला, दक्षिणेला व पश्चिमेला क्रोएशिया, पूर्वेला सर्बिया व आग्नेयेला माँटेनिग्रो हे देश आहेत.
[संपादन] राजकीय विभाग
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना देशाचे दोन राजकीय व स्वायत्त विभाग आहेत: बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचे मंडळ व स्राप्स्काचे प्रजासत्ताक.