डेन्मार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डेन्मार्क
Kongeriget Danmark
डेन्मार्कचे राजतंत्र
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Guds hjælp, folkets kærlighed, Danmarks styrke
(देवाची मदत, जनतेचे प्रेम, डेन्मार्कचे सामर्थ्य)
राष्ट्रगीत: डेर एर एट इंडिट लॅंड(तेथे एक रम्य प्रदेश आहे) (राष्ट्रगीत)
कॉॅंग क्रिस्तियन(राजा ख्रिश्चन) (शाही गीत)
[[Image:LocationDenmark.svg In on on on om

राष्ट्र_नकाशा = Denmark-CIA WFB Map.png|300px|center|डेन्मार्कचे स्थान]]डेन्मार्कचे जागतिक नकाशावरील स्थान

राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
कोपनहेगन
अधिकृत भाषा डॅनिश
सरकार सांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुख दहावा फ्रेडरिक (राणी)
 - पंतप्रधान मेट फ्रेडरिकसेन (डेन्मार्क)
ॲंक्सेल व्ही योहान्सेन (फॅरो आयलंड)
महत्त्वपूर्ण घटना
युरोपीय संघात प्रवेश १ जानेवारी १९७३
क्षेत्रफळ
 - एकूण ४३,०९४ किमी (१३४वा क्रमांक)
 - पाणी (%) १.६
लोकसंख्या
 - जुलै २०१० ५५,४३,८०९ (१०८वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२७.९/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १८७.९ अब्ज अमेरिकन डॉलर (४५वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३४,७०० अमेरिकन डॉलर (६वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.९५५[१] (very high) (१६ वा) (२००९)
राष्ट्रीय चलन डॅनिश क्रोन (DKK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ DK
आंतरजाल प्रत्यय .dk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ४५


डेन्मार्क हा उत्तर युरोपामधीलस्कॅंडिनेव्हियातील एक देश आहे. हा देश अतिशय विकसीत असून या देशाचे दरडोई उत्पन्न अति उच्च आहे. डेन्मार्क हा देश दूध व दूग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. डेन्मार्क देशात नास्तिकांची संख्या एकवटली आहे.