पेरू

विकिपीडिया कडून

हा लेख पेरू फळाबद्दल आहे. पेरू देशाबद्दलचा लेख येथे आहे.

पेरू एक फळ आहे. हे आतून पांढरे अथवा लालसर असते. गर बियाळ असतो. चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचेही खाद्य आहे.

याचे शास्त्रीय नाव प्सिडियम ग्वाजाव्हा असे आहे.

वैयक्‍तिक साधने