कोस्टा रिका
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कोस्टा रिका República de Costa Rica Republic of Costa Rica कोस्टा रिकाचे प्रजासत्ताक |
|||||
|
|||||
| कोस्टा रिकाचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
सान होजे |
||||
| अधिकृत भाषा | स्पॅनिश | ||||
| सरकार | |||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | १० सप्टेंबर् १८२१ | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | ५१,१०० किमी२ (१२८वा क्रमांक) | ||||
| - पाणी (%) | ०.७ | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | ४५,०९,२९० (११९वा क्रमांक) | ||||
| - घनता | ८५/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | ४८.७४१ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | |||||
कोस्टा रिका हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. कोस्टा रिकाच्या उत्तरेला निकाराग्वा, आग्नेयेला पनामा, पूर्वेला कॅरिबियन समुद्र तर पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे.
अधिकृतपणे लष्कर बरखास्त करणारा कोस्टा रिका हा जगातील सर्वात पहिला देश होता. मानवी विकास सूचक, स्वच्छ पर्यावरण, प्रदुषणबंदी इत्यादी बाबींमध्ये कोस्टा रिका लॅटिन अमेरिकेतील व जगातील सर्वोत्कृष्ट देशांपैकी एक आहे. तसेच कोस्टा रिका जगातील सर्वात आनंदी देशांपैकी एक आहे.
सान होजे ही कोस्टा रिकाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.