बर्किना फासो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बर्किना फासो
Burkina Faso
बर्किना फासोचा ध्वज बर्किना फासोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
बर्किना फासोचे स्थान
बर्किना फासोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
वागाडुगू
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २० ऑगस्ट १९६० 
क्षेत्रफळ
 - एकूण २,७४,००० किमी (७४वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १,३२,२८,००० (६६वा क्रमांक)
 - घनता ४८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १७.३३७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक
आय.एस.ओ. ३१६६-१ BF
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +226
राष्ट्र_नकाशा


बर्किना फासो हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. १९८४ सालापर्यंत हा देश अप्पर व्होल्टाचे प्रजासत्ताक ह्या नावाने ओळखला जात असे.

इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे बर्किना फासो गरीब व अविकसित आहे. दरडोई उत्पनामध्ये बर्किना फासो जगात सर्वांत खालच्या क्रमांकांपैकी एक आहे. बर्किना फासोचा मानवी विकास सूचक जगात खालून दुसर्‍या क्रमांकावर आहे. वागाडुगू ही ह्या देशाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.


खेळ[संपादन]