मोल्दोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोल्दोव्हा
Republica Moldova
मोल्दोव्हाचे प्रजासत्ताक
मोल्दोव्हाचा ध्वज मोल्दोव्हाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
मोल्दोव्हाचे स्थान
मोल्दोव्हाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
चिशिनाउ
अधिकृत भाषा मोल्दोव्हन
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २७ ऑगस्ट १९९१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३३,८४६ किमी (१३९वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ३५,६७,५०० (१२९वा क्रमांक)
 - घनता १२२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १०.६६ अब्ज अमेरिकन डॉलर (३७३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
आंतरजाल प्रत्यय .md
राष्ट्र_नकाशा


मोल्दोव्हा हा पूर्व युरोपामधील एक देश आहे. मोल्दोव्हाच्या पश्चिमेला रोमेनिया तर पूर्व, उत्तर व दक्षिणेला युक्रेन हे देश आहेत. १९९१ सालापर्यंत मोल्दोव्हा हे सोव्हियेत संघाचे एक प्रजासत्ताक होते. चिशिनाउ ही मोल्दोव्हाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

१९९२ सालच्या युद्धानंतर मोल्दोव्हाच्या पूर्वे भागातील ट्रान्सनिस्ट्रिया प्रांताने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. ट्रान्सनिस्ट्रियाला संयुक्त राष्ट्रसंघ वा इतर कोणत्याही स्वतंत्र देशाने मान्यता दिलेली नाही.

[संपादन] खेळ

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये