माँटेनिग्रो
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| माँटेनिग्रो Crna Gora Црна Гора |
|||||
|
|||||
| माँटेनिग्रोचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
पॉडगोरिका |
||||
| अधिकृत भाषा | माँटेनिग्रिन | ||||
| सरकार | सांसदीय प्रजासत्ताक | ||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | ३ जून २००६ | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | १३,८१२ किमी२ (१६०वा क्रमांक) | ||||
| - पाणी (%) | १.५ | ||||
| लोकसंख्या | |||||
| - जुलै २००९ | ६,७२,१८० (१६४वा क्रमांक) | ||||
| - घनता | ५०/किमी² | ||||
| वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
| - एकूण | ६.५०६ अब्ज अमेरिकन डॉलर | ||||
| - वार्षिक दरडोई उत्पन्न | ६,१२० अमेरिकन डॉलर | ||||
| राष्ट्रीय चलन | युरो | ||||
| आंतरराष्ट्रीय कालविभाग | मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००) | ||||
| आंतरजाल प्रत्यय | .me | ||||
| आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | +३८२ | ||||
माँटेनिग्रो हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. पॉडगोरिका ही माँटेनिग्रोची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
१९९१ सालापर्यंत माँटेनिग्रो हा भूतपूर्व युगोस्लाव्हिया देशाचा एक भाग होता. ११९२ साली युगोस्लाव्हियाचे विघटन झाले व इतर स्वतंत्र देशांबरोबर युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक ह्या देशाची २७ मे १९९२ रोजी स्थापना करण्यात आली, ज्याची सर्बिया व माँटेनिग्रो ही दोन संघराज्ये होती. ४ फेब्रुवारी २००३ रोजी ह्या देशाचे नाव बदलुन सर्बिया व माँटेनिग्रोची संघीय राज्ये असे ठेवण्यात आले. पण ३ जून २००६ रोजी माँटेनिग्रो आणि सर्बिया हे दोन देश वेगळे झाले.
युगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे धावचित्र.
युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक; सर्बिया आणि माँटेनिग्रो; सर्बिया क्रोएशिया स्लोव्हेनिया मॅसिडोनिया बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये माँटेनिग्रो कोसोव्हो
युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक; सर्बिया आणि माँटेनिग्रो; सर्बिया क्रोएशिया स्लोव्हेनिया मॅसिडोनिया बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाची दोन गणराज्ये माँटेनिग्रो कोसोव्हो
[संपादन] भूगोल
[संपादन] चतु:सीमा
माँटेनिग्रोच्या उत्तरेला व वायव्येला बोस्निया आणि हर्झगोव्हिना, ईशान्येला व पूर्वेला सर्बिया, दक्षिणेला मॅसेडोनिया, दक्षिणेला आल्बेनिया तर पश्चिमेला क्रोएशिया हे देश व नैऋत्येला एड्रियाटिक समुद्र आहेत.