केमन द्वीपसमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केमन द्वीपसमूह
Cayman Islands
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूहचे चिन्ह
ध्वज चिन्ह
केमन द्वीपसमूहचे स्थान
केमन द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
जॉर्जटाउन
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण २६० किमी (२०७वा क्रमांक)
 - पाणी (%) १.६
लोकसंख्या
 -एकूण ५१,९०० (१९५वा क्रमांक)
 - घनता १३९.५/किमी²
राष्ट्रीय चलन केमन द्वीपसमूह डॉलर
आंतरजाल प्रत्यय .ky
राष्ट्र_नकाशा


केमन द्वीपसमूह हा कॅरिबियनमधील युनायटेड किंग्डमचा एक स्वायत्त प्रांत आहे. केमन द्वीपसमूह क्युबाच्या दक्षिणेला व जमैकाच्या वायव्येला तीन बेटांवर वसला आहे.