युरोपियन संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

युरोपाचा ध्वज
युरोपाचा ध्वज

जगाच्या नकाशावर युरोपियन संघ
जगाच्या नकाशावर युरोपियन संघ

लघुरूप EU
ध्येय United in diversity (विविधतेमध्ये एकता)
स्थापना २५ मार्च १९५७
सदस्यता
अधिकृत भाषा २३

युरोपियन युनियन (अर्थ:युरोपियन संघ) (The European Union-EU) अथवा युरोपियन महासंघ हा युरोप खंडातील २७ देशांचा संघ आहे. या संघाचे उद्दीष्ट युरोपीय देशांमध्ये राजकीय व शासकीय संयु्क्तता आणणे, समान अर्थव्यव्स्थ व समान व्यापार-नियम लागू करणे, समान चलन (युरो-€) अस्तित्वात आणणे हे आहे. युरोप खंडातील सर्वात मोठे राजकीय व आर्थिक अस्तित्व युरोपियन संघाला लाभले आहे. संघाची एकूण लोकसंख्या ४९ कोटी ३० लाख आणि वार्षिक उत्पन्न (GDP) €१०५ ($१३७) निखर्व आहे. युरोपियन संघात खालील देश आहेत.


तपशील [संपादन]

ध्वज
चिन्ह
नाव
सामील होण्याची तारिख
क्षेत्रफळ (वर्ग किमी)
लोकसंख्या
राजधानी
ऑस्ट्रिया
Austria Bundesadler.svg
ऑस्ट्रिया १ जानेवारी १९९५ ८३ व्हियेना
बेल्जियम बेल्जियम २५ मार्च १९५७ ३० १० ब्रसेल्स
बल्गेरिया बल्गेरिया १ जानेवारी २००७ ११० सोफिया
सायप्रस सायप्रस १ मे २००४ ७८८ निकोसिया
चेक प्रजासत्ताक
Coat of arms of the Czech Republic.svg
चेक प्रजासत्ताक १ मे २००४ ७८ १० प्राग
डेन्मार्क
COA of Denmark.svg
डेन्मार्क १ जानेवारी १९७३ ४३ कोपनहेगन
एस्टोनिया
Coat of arms of Estonia.svg
एस्टोनिया १ मे २००४ ४५ तालिन
फिनलंड
Coat of arms of Finland.svg
फिनलंड १ जानेवारी १९९५ ३३६ हेलसिंकी
फ्रान्स
Armoiries république française.svg
फ्रान्स २५ मार्च १९५७ ५४७ ५९ पॅरिस
जर्मनी
Coat of Arms of Germany.svg
जर्मनी २५ मार्च १९५७ ३५७ ८३ बर्लिन
ग्रीस
Coat of arms of Greece.svg
ग्रीस १ जानेवारी १९८१ १३१ १० एथेन्स
हंगेरी
Coat of Arms of Hungary.svg
हंगेरी १ मे २००४ ९३ १० बुडापेस्ट
आयर्लंडचे प्रजासत्ताक
Coat of arms of Ireland.svg
आयर्लंड १ जानेवारी १९७३ ७० डब्लिन
इटली
Emblem of Italy.svg
इटली २५ मार्च १९५७ ३०१ ५८ रोम
लात्व्हिया
Coat of Arms of Latvia.svg
लॅटव्हिया १ मे २००४ ६४ रिगा
लिथुएनिया
Coat of Arms of Lithuania.svg
लिथुएनिया १ मे २००४ ६५ व्हिल्नियस
लक्झेंबर्ग
Coat of Arms of Luxembourg.svg
लक्झेंबर्ग २५ मार्च १९५७ ४४८ लक्झेंबर्ग
माल्टा
Coat of arms of Malta.svg
माल्टा १ मे २००४ ३१६ ३९७ वलेता
नेदरलँड्स
NL - COA.png
नेदरलँड्स २५ मार्च १९५७ ४१ १६ ऍमस्टरडॅम
पोलंड
Herb Polski.svg
पोलंड १ मे २००४ ३१२ ३८ वारसॉ
पोर्तुगाल
Coat of arms of Portugal.svg
पोर्तुगाल १ जानेवारी १९८६ ९१ १० लिस्बन
रोमेनिया
Coat of arms of Romania.svg
रोमेनिया १ जानेवारी २००७ २३८ २१ बुखारेस्ट
स्लोव्हाकिया
Coat of Arms of Slovakia.svg
स्लोव्हाकिया १ मे २००४ ४८ ब्रातिस्लाव्हा
स्लोव्हेनिया
Coat of Arms of Slovenia.svg
स्लोव्हेनिया १ मे २००४ २० ल्जुब्ल्जाना
स्पेन
Escudo de España.svg
स्पेन १ जानेवारी १९८६ ५०४ ४५ माद्रिद
स्वीडन
Greater coat of arms of Sweden.svg
स्वीडन १ जानेवारी १९९५ ४४९ स्टॉकहोम
युनायटेड किंग्डम
UK Royal Coat of Arms.svg
ग्रेट ब्रिटन १ जानेवारी १९७३ २४४ ६१ लंडन
युरोपियन संघ युरोपियन युनियन ४४,५६,३०४ ४९,७४,५६,००९


अधिकृत भाषा [संपादन]

खालील २३ भाषा युरोपियन संघाच्या अधिकृत भाषा आहेत.

भाषा अधिकृत वापरकर्ते वापरास सुरुवात
बल्गेरियन बल्गेरिया ध्वज बल्गेरिया 2007
चेक Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया1
2004
डॅनिश डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
जर्मनी ध्वज जर्मनी2
1973
डच Flag of the Netherlands नेदरलँड्स
बेल्जियम ध्वज बेल्जियम
1958
इंग्लिश आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
माल्टा ध्वज माल्टा
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
1973
एस्टोनियन एस्टोनिया ध्वज एस्टोनिया 2004
फिनिश फिनलंड ध्वज फिनलंड 1995
फ्रेंच बेल्जियम ध्वज बेल्जियम
फ्रान्स ध्वज फ्रान्स
इटली ध्वज इटली3
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
1958
जर्मन ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
बेल्जियम ध्वज बेल्जियम
डेन्मार्क ध्वज डेन्मार्क4
जर्मनी ध्वज जर्मनी
इटली ध्वज इटली5
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग
1958
ग्रीक सायप्रस ध्वज सायप्रस
ग्रीस ध्वज ग्रीस
इटली ध्वज इटली6
1981
हंगेरियन हंगेरी ध्वज हंगेरी
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया7
रोमेनिया ध्वज रोमेनिया8
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया1
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया9
2004
आयरिश आयर्लंडचे प्रजासत्ताक ध्वज आयर्लंड
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम10
2007
इटालियन इटली ध्वज इटली
स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया11
1958
लात्व्हियन लात्व्हिया ध्वज लात्व्हिया 2004
लिथुएनियन लिथुएनिया ध्वज लिथुएनिया 2004
माल्टी माल्टा ध्वज माल्टा 2004
पोलिश पोलंड ध्वज पोलंड 2004
पोर्तुगीज पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल 1986
रोमेनियन रोमेनिया ध्वज रोमेनिया 2007
स्लोव्हाक स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
2004
स्लोव्हेन स्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया12
इटली ध्वज इटली13
2004
स्पॅनिश स्पेन ध्वज स्पेन 1986
स्वीडिश स्वीडन ध्वज स्वीडन
फिनलंड ध्वज फिनलंड14
1995


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: