आंदोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आंदोरा
Principat d'Andorra
आंदोराचे राज्य
आंदोराचा ध्वज आंदोराचे चिन्ह
ध्वज चिन्ह
आंदोराचे स्थान
आंदोराचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
आंदोरा ला व्हेया
अधिकृत भाषा कातालान
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ४६८ किमी (१९१वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ८४,४८४ (१९४वा क्रमांक)
 - घनता १८१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३.७७ अब्ज अमेरिकन डॉलर (१७७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन युरो
राष्ट्र_नकाशा


आंदोरा हा दक्षिण युरोपातील एक छोटा देश आहे. आंदोरा स्पेनफ्रान्स ह्या देशांच्या मधे वसला आहे. आंदोरा हा विकसित व समृद्ध देश आहे. येथील आयु संभाव्यता ८५ वर्षे आहे व जगात सर्वांत जास्त आहे.

आंदोरा ला व्हेया ही आंदोराची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.


खेळ [संपादन]