नायजेरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नायजेरिया
Federal Republic of Nigeria
नायजेरियाचे संघराज्यीय प्रजासत्ताक
नायजेरिया चा ध्वज
ध्वज
ब्रीद वाक्य: युनिटी अँड फेथ, पीस अँड प्रोग्रेस
(ऐक्य आणि श्रद्धा, शांती आणि प्रगती)
राष्ट्रगीत: अराइज ओ कंपॅट्रियट्स, नायजेरियाज्‌ कॉल ओबे
(उठा राष्ट्रबांधवांनो, नायजेरियाची साद ऐकू)
नायजेरियाचे स्थान
नायजेरियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी अबुजा
सर्वात मोठे शहर लागोस
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार
 - राष्ट्रप्रमुख ओलुसेगुन ओबासांजो
 - पंतप्रधान अतिकु अबुबाकर
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश -
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ब्रिटनपासून
ऑक्टोबर १, १९६० 
 - प्रजासत्ताक दिन ऑक्टोबर १, १९६३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ९,२३,७६८ किमी (३२वा क्रमांक)
 - पाणी (%) १.४
लोकसंख्या
 -एकूण १४,८०,००,००० (८वा क्रमांक)
 - घनता १४५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३१५.४०१ अब्ज अमेरिकन डॉलर (४७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,१८८ अमेरिकन डॉलर (१६४वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन नायजेरियन नायरा (NGN)
आंतरराष्ट्रीय कालविभाग पश्चिम आफ्रिकी प्रमाणवेळ (WAT) (यूटीसी +१)
आंतरजाल प्रत्यय .ng
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ++२३४
राष्ट्र_नकाशा


नायजेरिया हा आफ्रिकेतील एक देश आहे. हा आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असून जगात लोकसंख्येत आठव्या क्रमांकावर आहे. या देशाची लोकसंख्या १४० दशलक्षपेक्षा जास्त आहे. १ ऑक्टोबर १९६० रोजी ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला.


अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

[संपादन] नावाची व्युत्पत्ती

[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन] भूगोल

[संपादन] चतु:सीमा

[संपादन] राजकीय विभाग

[संपादन] मोठी शहरे

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

[संपादन] धर्म

[संपादन] शिक्षण

[संपादन] संस्कृती

[संपादन] राजकारण

[संपादन] अर्थतंत्र

[संपादन] खेळ

[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये