इक्वेटोरीयल गिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
इक्वेटोरियल गिनी
República de Guinea Ecuatorial (Spanish)
République de Guinée Équatoriale (French)
इक्वेटोरियल गिनीचे प्रजासत्ताक
इक्वेटोरियल गिनीचा ध्वज इक्वेटोरियल गिनीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
इक्वेटोरियल गिनीचे स्थान
इक्वेटोरियल गिनीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मलाबो
अधिकृत भाषा स्पॅनिश, फ्रेंच
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १२ ऑक्टोबर १९६८ 
क्षेत्रफळ
 - एकूण २८,०५१ किमी (१४४वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ५,०४,००० (१६६वा क्रमांक)
 - घनता १८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २२.३५३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन मध्य आफ्रिकन सीएफए फ्रँक
आय.एस.ओ. ३१६६-१ GQ
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +240
राष्ट्र_नकाशा


इक्वेटोरियल गिनी (किंवा विषुववृत्तीय गिनी) हा मध्य आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावरील एक छोटा देश आहे. ह्या देशाचे दोन भाग आहेत: पहिला, कामेरूनच्या दक्षिणेला व गॅबनच्या वायव्येला असलेला खंडांतर्गत भाग, व दुसरा अटलांटिक महासागरातील अनेक लहान मोठी बेटे. इक्वेटोरियल गिनीची राजधानी व सर्वांत मोठे शहर मलाबो हे बियोको नावाच्या एका बेटावर वसले आहे.

ह्या देशाच्या नावात जरी विषुववृत्त असले तरी देशाचा कोणताही भाग विषुववृत्तावर मोडत नाही.


खेळ[संपादन]