केप व्हर्दे
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| केप व्हर्दे República de Cabo Verde Republic of Cape Verde केप व्हर्देचे प्रजासत्ताक |
|||||
|
|||||
| केप व्हर्देचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
प्राईया |
||||
| अधिकृत भाषा | पोर्तुगीज | ||||
| सरकार | |||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| - स्वातंत्र्य दिवस | ५ जुलै १९७५ | ||||
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | ४,०३३ किमी२ (१७२वा क्रमांक) | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | ५,०३,००० (१६५वा क्रमांक) | ||||
| - घनता | १२६/किमी² | ||||
केप व्हर्दे हा पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळचा एक द्वीप-देश आहे. १४६० साली हा देश पोर्तुगीजांनी शोधुन काढला व तिथे वसाहत स्थापन केली. तेव्हापासून इथे अनेक दुष्काळ पडले आहेत. १९७५ मध्ये स्वतंत्र झाल्यावर या देशाच्या सरकारने मोठ्या प्रमाणावर सुधारणा घडणून आणल्या आहेत. २००७ साली केप व्हर्देला अविकसित देशांच्या गटातून विकसनशिल देशांच्या गटात बढती देण्यात आली.
अनुक्रमणिका |
[संपादन] इतिहास
[संपादन] नावाची व्युत्पत्ती
[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड
[संपादन] भूगोल
[संपादन] चतु:सीमा
[संपादन] राजकीय विभाग
[संपादन] मोठी शहरे
[संपादन] समाजव्यवस्था
[संपादन] वस्तीविभागणी
[संपादन] धर्म
[संपादन] शिक्षण
[संपादन] संस्कृती
[संपादन] राजकारण
[संपादन] अर्थतंत्र
[संपादन] खेळ
[संपादन] बाह्य दुवे