गुआम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुआम
Guam
Guåhån
गुआमचा ध्वज गुआमचे चिन्ह
ध्वज चिन्ह
गुआमचे स्थान
गुआमचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी हेगात्न्या
अधिकृत भाषा इंग्लिश, कामारो
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ५४१.३ किमी (१९३वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १,७८,००० (१८१वा क्रमांक)
 - घनता ३२०/किमी²
राष्ट्र_नकाशा


गुआम हा प्रशांत महासागरातील अमेरिकेचा एक प्रांत आहे. गुआम ओशनिया खंडाच्या मायक्रोनेशिया भागातील व मेरियाना द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. हेगात्न्या ही गुआमची राजधानी आहे. गुआमला आशियातील अमेरिका असे संबोधण्यात येते.

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये