पापुआ न्यू गिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
पापुआ न्यू गिनी
Independen Stet bilong Papua Niugini
Independent State of Papua New Guinea
पापुआ न्यू गिनीचे स्वतंत्र राज्य
पापुआ न्यू गिनी चा ध्वज
ध्वज
पापुआ न्यू गिनीचे स्थान
पापुआ न्यू गिनीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
पोर्ट मॉरेस्बी
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १६ सप्टेंबर १९७५ 
क्षेत्रफळ
 - एकूण ४,६२,८४० किमी (५४वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ६३,००,००० (१०४वा क्रमांक)
 - घनता १३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १३.०४२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन Q200759
आय.एस.ओ. ३१६६-१ PG
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +675
राष्ट्र_नकाशा


पापुआ न्यू गिनी हा ओशनिया खंडातील एक देश आहे. पापुआ न्यू गिनी नैऋत्य प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला व इंडोनेशियाच्या पूर्वेला वसला आहे. पोर्ट मॉरेस्बी हे पापुआ न्यू गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.