आइसलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आइसलँड
Lýðveldið Ísland
Republic of Iceland
आइसलंडचे प्रजासत्ताक
आइसलँडचा ध्वज आइसलँडचे चिन्ह
ध्वज चिन्ह
आइसलँडचे स्थान
आइसलँडचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
रेयक्यविक
अधिकृत भाषा आइसलंडिक
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १ फेब्रुवारी १९०४ 
 - प्रजासत्ताक दिन १७ जून १९४४ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,०३,००० किमी (१०७वा क्रमांक)
 - पाणी (%) २.७
लोकसंख्या
 -एकूण ३,१९,७५६ (१७२वा क्रमांक)
 - घनता ३.२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १२.६६४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
आंतरजाल प्रत्यय .is
राष्ट्र_नकाशा


आइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे. हा देश अत्यंत उत्तरेला असला तरीही अटलांटिक महासागरातील प्रभावशाली व कोमट खाडी प्रवाहामुळे आइसलंडमधील हवामान तुलनेत उबदार राहिले आहे.

रेयक्यविक ही आइसलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.


[संपादन] खेळ

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये