कोलंबिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg


कोलंबिया
República de Colombia
कोलंबियाचे प्रजासत्ताक
कोलंबियाचा ध्वज कोलंबियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
कोलंबियाचे स्थान
कोलंबियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बोगोता
अधिकृत भाषा स्पॅनिश
सरकार
 - राष्ट्रप्रमुख वन मान्युएल सान्तोस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ७ ऑगस्ट १८१९ 
क्षेत्रफळ
 - एकूण ११,४१,७४८ किमी (२६वा क्रमांक)
 - पाणी (%) ८.८
लोकसंख्या
 -एकूण ४,४९,२८,९७० (२९वा क्रमांक)
 - घनता ४०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३२७.४ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन कोलंबियन पेसो
राष्ट्र_नकाशा


कोलंबिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातील एक देश आहे. कोलंबियाच्या पूर्वेला ब्राझिलव्हेनेझुएला, दक्षिणेला इक्वेडोरपेरू हे देश, उत्तरेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. इतर बहुसंख्य दक्षिण अमेरिकेतील देशांप्रमाणे कोलंबियाची राष्ट्रभाषा स्पॅनिश आहे. बोगोता ही कोलंबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

अनुक्रमणिका

इतिहास [संपादन]

नावाची व्युत्पत्ती [संपादन]

प्रागैतिहासिक कालखंड [संपादन]

भूगोल [संपादन]

चतु:सीमा [संपादन]

राजकीय विभाग [संपादन]

मोठी शहरे [संपादन]

समाजव्यवस्था [संपादन]

वस्तीविभागणी [संपादन]

धर्म [संपादन]

शिक्षण [संपादन]

संस्कृती [संपादन]

राजकारण [संपादन]

अर्थतंत्र [संपादन]