ग्वातेमाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्वातेमाला
República de Guatemala
Republic of Guatemala
ग्वातेमाल्याचे प्रजासत्ताक
ग्वातेमालाचा ध्वज ग्वातेमालाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ग्वातेमालाचे स्थान
ग्वातेमालाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ग्वातेमाला सिटी
अधिकृत भाषा स्पॅनिश
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १५ सप्टेंबर १८२१ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,०८,८९० किमी (१०६वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १,३०,००,००० (७०वा क्रमांक)
 - घनता १३४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ६७.००७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्र_नकाशा


ग्वातेमाला हा मध्य अमेरिकेतील एक देश आहे. ग्वातेमाल्याच्या उत्तरेला व पश्चिमेला मेक्सिको, आग्नेयेला होन्डुराससाल्वाडोर, पूर्वेला बेलिझकॅरिबियन समुद्र तर नैऋत्येला प्रशांत महासागर आहे.

ग्वातेमाला लॅटिन अमेरिकेतील सर्वांत १० गरीब देशांपैकी एक आहे.

[संपादन] बाह्य दुवे


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये