अल्जीरिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अल्जीरिया
الجمهورية الجزائرية الديمقراطية الشعبية
अल्जीरियाचे जनतेचे प्रजासत्ताक
(People's Democratic Republic of Algeria)
अल्जीरियाचा ध्वज अल्जीरियाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: من الشعب و للشعب
(अर्थ: जनतेने जनतेसाठी केलेली क्रांती)
राष्ट्रगीत: कस्समन
अल्जीरियाचे स्थान
अल्जीरियाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अल्जीयर्स
अधिकृत भाषा अरबी
इतर प्रमुख भाषा तामाझाईट
सरकार
 - राष्ट्रप्रमुख आब्देलअजीझ बुतेफ्लिका
 - पंतप्रधान आब्देलअजीझ बेल्खादेम
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस जुलै ५, १९६२
(फ्रान्सपासून
क्षेत्रफळ
 - एकूण २३,८१,७४० किमी (११वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ३,२८,५४,००० (३५वा क्रमांक)
 - घनता १४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २३७.६८४ अब्ज अमेरिकन डॉलर (३८वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७१८९ अमेरिकन डॉलर (८६वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन अल्जीरियन दिनार(DZD)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+१
आय.एस.ओ. ३१६६-१ DZ
आंतरजाल प्रत्यय .dz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२१३
राष्ट्र_नकाशा


अल्जीरिया उत्तर आफ्रिकेतील देश सुदानखालोखाल आफ्रिका खंडातील २ ऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा देश आहे.