कोमोरोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोमोरोस
الاتّحاد القمريّ al-Ittiḥād al-Qumuriyy
कोमोरोसचा ध्वज कोमोरोसचे चिन्ह
ध्वज चिन्ह
कोमोरोसचे स्थान
कोमोरोसचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मोरोनी
अधिकृत भाषा फ्रेंच, अरबी
सरकार
 - राष्ट्रप्रमुख अहमद अब्दुल्ला साम्बी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस जुलै ६, १९७५ 
क्षेत्रफळ
 - एकूण २,२३५ किमी (१७८वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ७,९८,००० (१५९वा क्रमांक)
 - घनता २७५/किमी²
राष्ट्रीय चलन कोमोरियन फ्रँक
आंतरजाल प्रत्यय .km
राष्ट्र_नकाशा


कोमोरोस हिंदी महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍याजवळील एक द्वीप-देश आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातील तिसरा सर्वांत छोटा देश आहे. १९१२ ते १९७५ ह्या काळामध्ये कोमोरोस ही फ्रान्स देशाची वसाहत होती. मोरोनी ही कोमोरोसची राजधानी व प्रमुख शहर आहे.