माल्टा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माल्टा
Republic of Malta
Repubblika ta' Malta
माल्टाचे प्रजासत्ताक
माल्टाचा ध्वज माल्टाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
माल्टाचे स्थान
माल्टाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी व्हॅलेटा
सर्वात मोठे शहर बिर्किर्कारा
अधिकृत भाषा इंग्लिश, माल्टिज
सरकार सांसदीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख जॉर्ज अबेला
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस २१ सप्टेंबर १९६४ 
 - प्रजासत्ताक दिन १३ डिसेंबर १९७४ 
युरोपीय संघात प्रवेश १ मे २००४
क्षेत्रफळ
 - एकूण ३१६ किमी (२००वा क्रमांक)
लोकसंख्या
 - २००८ ४,१३,६०९ (१७४वा क्रमांक)
 - घनता १,२९८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९.८१७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २३,५८४ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन युरो (€)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + १:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ MT
आंतरजाल प्रत्यय .mt
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३५६
राष्ट्र_नकाशा


माल्टा हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्रामधील एक छोटा द्वीप-देश आहे. माल्टा हा एक प्रगत व समृद्ध देश असून २००४ सालापासुन युरोपियन संघाचा सदस्य आहे.

खेळ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: