जर्सी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| जर्सी Bailiwick of Jersey Bailliage de Jersey बेलिविक ऑफ जर्सी |
|||||
|
|||||
| जर्सीचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
| राजधानी | सेंट हेलियर |
||||
| अधिकृत भाषा | इंग्लिश, फ्रेंच | ||||
| सरकार | |||||
| महत्त्वपूर्ण घटना | |||||
|---|---|---|---|---|---|
| क्षेत्रफळ | |||||
| - एकूण | ११६ किमी२ (२१९वा क्रमांक) | ||||
| लोकसंख्या | |||||
| -एकूण | ९१,६२६ (१९०वा क्रमांक) | ||||
| - घनता | ७९०/किमी² | ||||
न्यू जर्सी याच्याशी गल्लत करू नका.
जर्सी हा इंग्लिश खाडीमधील ग्रेट ब्रिटनचा एक भाग आहे. गर्न्सी इंग्लंडपासुन १६१ किमी तर फ्रान्सच्या नॉर्मंडीपासून २२ किमी अंतरावर आहे. जर्सी, गर्न्सी व आईल ऑफ मान ही ग्रेट ब्रिटन राजेशाहीची तीन विशेष अधिन राज्ये (Dependencies) आहेत. जर्सी ब्रिटनचा भाग असला तरीही तो युरोपियन संघाचा सदस्य नाही.