चेक प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेक प्रजासत्ताक
Česká republika
Czech Republic
चेक प्रजासत्ताकचा ध्वज चेक प्रजासत्ताकचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: प्राव्हदा व्हीतेजी (अर्थ: सत्याचा विजय होतो)
राष्ट्रगीत: Kde domov můj
(क्दे दोमोव्ह मूय)
(अर्थ: माझे घर कुठे आहे?)
चेक प्रजासत्ताकचे स्थान
चेक प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
प्राग
अधिकृत भाषा चेक
सरकार
 - राष्ट्रप्रमुख व्हाक्लाव क्लाउस
 - पंतप्रधान यीरी पारूबेक
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (चेकोस्लोव्हाकियाचे विघटन)जानेवारी १, १९९३ 
क्षेत्रफळ
 - एकूण ७८,८६६ किमी (११७वा क्रमांक)
 - पाणी (%) २.०
लोकसंख्या
 -एकूण १,०२,६५,२३१ (७८वा क्रमांक)
 - घनता १३०/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १९८.९३ अब्ज अमेरिकन डॉलर (४६वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १९,४७८ अमेरिकन डॉलर (३८वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन चेक कोरुना (CZK)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी +१)
आंतरजाल प्रत्यय .cz
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ++४२०
राष्ट्र_नकाशा


चेक प्रजासत्ताक हा मध्य युरोपातील एक देश आहे. प्राग ही चेक प्रजासत्ताकची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

१९१८ ते १९९३ दरम्यान हा देश चेकोस्लोव्हाकिया ह्या भूतपूर्व देशाचा एक भाग होता. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाचे शांततापुर्वक विघटन झाले व चेक प्रजासत्ताक आणि स्लोव्हाकिया हे दोन नवीन देश निर्माण झाले.

अनुक्रमणिका

[संपादन] इतिहास

[संपादन] नावाची व्युत्पत्ती

[संपादन] प्रागैतिहासिक कालखंड

[संपादन] भूगोल

[संपादन] चतु:सीमा

चेक प्रजासत्ताकच्या उत्तरेस जर्मनी, पोलंड हे देश आहेत. पूर्वेस पोलंड, स्लोव्हेकिया, दक्षिणेस स्लोव्हेकिया, ऑस्ट्रिया, जर्मनी तर पश्चिमेस जर्मनी हे देश आहेत. चेक प्रजासत्ताकला समुद्री किनारा नाही.

[संपादन] राजकीय विभाग

[संपादन] मोठी शहरे

नाव वस्ती[१] क्षेत्रफळ (किमी²) प्रांत
प्राग (प्राहा) ११,८१,६१० ४९६496 प्राग प्रांत
ब्रनो ३,६६,७५७ २३० दक्षिण मोराव्हिया
ओस्ट्राव्हा ३,१०,०७८ २१४ मोराव्हिया-सिलेसिया
प्लझेन १,६२,७५९ १३८ प्लझेन प्रांत
ओलोमुक १,००,३८१ १०३ ओलोमुक प्रांत

[संपादन] समाजव्यवस्था

[संपादन] वस्तीविभागणी

चेक प्रजासत्ताकमधील बहुतांश लोक चेक आहेत (९४.२%, पैकी ३.७%नी मोराव्हियन वंशीय असल्याचे तर ०.१%ने सिलेसियन वंशीय असल्याचे जाहीर केले.) याखेरीज स्लोव्हाक (१.९%), पोलिश (०.५%), व्हियेतनामी (०.४४%), जर्मन (०.४%) व काही प्रमाणात जिप्सी लोकही येथे राहतात.

[संपादन] धर्म

जवळच्या एस्टोनिया देशाप्रमाणे चेक प्रजासत्ताकमध्ये बव्हंश व्यक्ती निधर्मी आहेत. यात निधर्मी, नास्तिक व कोणताही धर्म न मानणार्‍यांचा समावेश आहे. चेक प्रजासत्ताकमधील ५९% व्यक्ती स्वतःस असे निधर्मी मानतात तर २६.८% लोक रोमन कॅथोलिक व २.५% प्रोटेस्टंट पंथीय ख्रिश्चन आहेत.

येथील लोकांपैकी १९% लोकांच्या मते जगात देव आहे तर ५०% लोकांच्या मते देव किंवा देवासारखी शक्ती जगात आहे तर ३०% लोकांनी सांगितले की जगात देव वा तत्सम शक्ती अस्तित्त्वात नाही.

[संपादन] शिक्षण

[संपादन] संस्कृती

[संपादन] राजकारण

[संपादन] अर्थतंत्र

[संपादन] खेळ

[संपादन] संदर्भ

  1. http://www.czso.cz/csu/2006edicniplan.nsf/t/3E00336A78/$File/4032061004.xls चेक सांख्यिकी कार्यालयाचे संकेतस्थळ


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये