बहामास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बहामास
Commonwealth of The Bahamas
बहामासचे राष्ट्रकुल
बहामासचा ध्वज बहामासचे चिन्ह
ध्वज चिन्ह
बहामासचे स्थान
बहामासचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी नासाउ
अधिकृत भाषा इंग्लिश
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १० जुलै १९७३ 
क्षेत्रफळ
 - एकूण १३,८७८ किमी (१६०वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ३,३०,५४९ (१७७वा क्रमांक)
 - घनता २३.२७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९.२२८ अब्ज अमेरिकन डॉलर (१४५वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्र_नकाशा


बहामास हा अटलांटिक महासागरातील २९ बेटांनी बनलेला एक देश आहे. बहामास अमेरिकेच्या आग्नेय दिशेला तर क्युबा, डॉमिनिकन प्रजासत्ताकहैतीच्या पूर्वेला कॅरिबियन प्रदेशात वसला आहे. नासाउ ही बहामासची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये