रशिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रशिया
Российская Федерация
रशियन संघराज्य
Flag of Russia.svg
Coat of Arms of the Russian Federation.svg
Russian Federation (orthographic projection).svgजागतिक नकाशावरील स्थान
राजधानी मॉस्को
सर्वात मोठे शहर मॉस्को
राष्ट्रप्रमुख व्लादिमीर पुतीन
पंतप्रधान मिखाईल फ्राडकोव्ह
राष्ट्रगीत रशियन संघराज्याचे राष्ट्रगीत
स्वातंत्र्यदिवस जून १२, १९९०(घोषित)
डिसेंबर २६, १९९१(मान्यता)
राष्ट्रीय भाषा रशियन
राष्ट्रीय चलन रुबल(RUB)
क्षेत्रफळ
एकूण–
पाणी–
१वा क्रमांक

१,७०,७५,४०० वर्ग किमी

१३ %
लोकसंख्या
एकूण–
घनता
७वा क्रमांक
१४,३२,०२,०००
८.४ प्रती वर्ग किमी
आंतरराष्ट्रीय कालविभाग विविध विभाग (यूटीसी +२ ते +१२)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +७
आंतरजाल प्रत्यय .ru
वार्षिक सकल उत्पन्न
(GDP)
१०वा क्रमांक
१५७६ अब्ज अमेरिकन डॉलर
वार्षिक दरडोई उत्पन्न
(GDP per capita)
६२वा क्रमांक
११,०४१ अमेरिकन डॉलर


रशिया हा एशियायुरोपच्या उत्तर भागात असलेला मोठा देश आहे. दोन खंडांत असलेल्या काही देशांपैकी हा एक देश आहे.

इतर भाषांमध्ये