ऑगस्ट १२
Appearance
(१२ ऑगस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | ऑगस्ट २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑगस्ट १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२४ वा किंवा लीप वर्षात २२५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]इ.स.पू. पहिले शतक
[संपादन]- ३० - ऍक्टियमच्या लढाईत मार्क ॲंटोनीची हार झाल्याचे कळल्यावर क्लिओपात्राने आत्महत्या केली.
अकरावे शतक
[संपादन]- १०९९ - पहिली क्रुसेड-ऍस्केलॉनची लढाई - क्रुसेड समाप्त.
तेरावे शतक
[संपादन]- १२८१ - जपानवर चाल करून येणारे कुब्लाई खानचे आरमार वादळात नष्ट.
पंधरावे शतक
[संपादन]- १४८० - ओट्रांटोची लढाई - ८०० ख्रिश्चन युद्धबंद्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यावर ऑट्टोमन सैनिकांनी त्यांची हत्या केली.
एकोणिसावे शतक
[संपादन]- १८३३ - शिकागो शहराची स्थापना.
- १८५१ - आयझॅक सिंगरला शिवणयंत्राचा पेटंट प्रदान.
- १८९८ - स्पॅनिश-अमेरिकन युद्ध समाप्त.
- १८९८ - हवाईने अमेरिकेचे आधिपत्य स्वीकारले.
विसावे शतक
[संपादन]- १९०८ - सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली.
- १९१४ - पहिले महायुद्ध - ग्रेट ब्रिटनने ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९४४ - वाफ्फेन एस.एस.च्या सैनिकांनी सांताआना दि स्ताझेमा शहरात ५६० व्यक्तींची हत्या केली.
- १९५२ - मॉस्कोमध्ये १३ ज्यू कवींची हत्या.
- १९५३ - सोवियेत संघाने आपल्या पहिल्या परमाणु बॉम्बची चाचणी केली.
- १९६४ - वंशभेद केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेची ऑलिंपिक खेळातून हकालपट्टी.
- १९८१ - आय.बी.एम.ने पहिला वैयक्तिक संगणक विकायला काढला.
- १९८२ - मेक्सिकोने दिवाळे काढले.
- १९८५ - जपान एरलाइन्स फ्लाइट १२३ हे विमान माउंट ओगुरावर कोसळले. ५२० ठार.
एकविसावे शतक
[संपादन]- २००० - रशियाची कुर्स्क ही पाणबुडी बॅरंट्स समुद्रात बुडाली.
- २००५ - श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कडिरगमारची हत्या.
- २०१० - मुंबई मध्ये रिक्षा टॅक्सी चालकांविरुद्ध प्रवाशांनी स्वयंस्फूर्तीने मीटर जॅम आंदोलन पुकारले.
जन्म
[संपादन]- १५०३ - क्रिस्चियन तिसरा, डेन्मार्क आणि नॉर्वेचा राजा.
- १६२९ - ऍलेक्सेइ पहिला, रशियाचा झार.
- १६४३ - अफोन्सो सातवा, पोर्तुगालचा राजा.
- १६४७ - योहान हाइनरिक ऍकर, जर्मन लेखक.
- १७६२ - जॉर्ज चौथा, इंग्लंडचा राजा.
- १८५९ - कॅथेरिन ली बेट्स, अमेरिकन कवियत्री.
- १८६६ - जॅसिंतो बेनाव्हेंते, नोबेल पारितोषिक विजेता स्पॅनिश लेखक.
- १८८७ - इर्विन श्रोडिंजर, नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९७ - मॉरिस फर्नांडेस, वेस्ट ईंडीझचेा क्रिकेट खेळाडू.
- १८९९ - बेन सीली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९१० - युसोफ बिन इशाक, सिंगापूरचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
- १९१९ - विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२३ - जॉन होल्ट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - डेरेक शॅकलटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९२४ - मुहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष.
- १९४० - एडी बार्लो, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९४९ - मार्क नॉप्फलर, स्कॉटिश संगीतकार.
- १९५६ - सिदाथ वेट्टीमुनी, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९६० - ग्रेग थॉमस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६१ - मार्क प्रीस्ट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६९ - स्टुअर्ट विल्यम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - पीट साम्प्रास, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९७२ - ग्यानेंद्र पांडे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७३ - रिचर्ड रीड, अतिरेकी.
- १९७६ - पेद्रो कॉलिन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
[संपादन]- इ.स.पूर्व ३० - क्लिओपात्रा
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर ऑगस्ट १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑगस्ट १० - ऑगस्ट ११ - ऑगस्ट १२ - ऑगस्ट १३ - ऑगस्ट १४ - ऑगस्ट महिना