Jump to content

एडी बार्लो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एडगर जॉन एडी बार्लो (१२ ऑगस्ट, १९४०:दक्षिण आफ्रिका - ३० डिसेंबर, २००५:जर्सी) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९६१ ते १९७० दरम्यान ३० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.