Jump to content

ऑस्ट्रिया-हंगेरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रिया-हंगेरी
Österreich-Ungarn
Osztrák–Magyar Monarchia

१८६७१९१८  
 
 
 
 
 
ध्वज चिन्ह
राजधानी व्हियेनाबुडापेस्ट
राष्ट्रप्रमुख ऑस्ट्रियाचा सम्राट व हंगेरीचा राजा
क्षेत्रफळ ६,७६,६१५ चौरस किमी
लोकसंख्या ५,२८,००,०००
–घनता ७८ प्रती चौरस किमी

ऑस्ट्रिया-हंगेरी हे मध्य युरोपातील एक दुहेरी राजतंत्र होते. १८६७ साली ऑस्ट्रियाहंगेरीच्या नरेशांनी ह्या संयुक्त देशाची स्थापना केली. ५१ वर्षांनंतर पहिल्या महायुद्धानंतर ह्या देशाचे विघटन करण्यात आले.