"डिसेंबर १७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ३२: ओळ ३२:
* [[इ.स. १७७८|१७७८]] - सर [[हम्फ्री डेव्ही]], [[:वर्ग:इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ|इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ]] आणि [[:वर्ग:इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ|रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १७७८|१७७८]] - सर [[हम्फ्री डेव्ही]], [[:वर्ग:इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ|इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ]] आणि [[:वर्ग:इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ|रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १७७४|१७७४]] - [[विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा १०वा पंतप्रधान]].
* [[इ.स. १७७४|१७७४]] - [[विल्यम ल्यॉन मॅकेन्झी किंग]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा १०वा पंतप्रधान]].
*१८४९ : लालमोहन घोष देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्‍कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला.
* [[इ.स. १८४९|१८४९]] - [[लालमोहन घोष]], [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेसचे]] १६ वे अध्यक्ष.
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[ऑब्रे फॉकनर]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[ऑब्रे फॉकनर]], [[:वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू|दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू]].
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हिया]]चा राजा.
* [[इ.स. १८८८|१८८८]] - [[अलेक्झांडर पहिला, युगोस्लाव्हिया]]चा राजा.
* [[इ.स. १९००|१९००]] - [[मेरी कार्टराइट]], [[:वर्ग:इंग्लिश गणितज्ञ|इंग्लिश गणितज्ञ]].
* [[इ.स. १९००|१९००]] - [[मेरी कार्टराइट]], [[:वर्ग:इंग्लिश गणितज्ञ|इंग्लिश गणितज्ञ]].
*१९०१ : यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
* [[इ.स. १९०१|१९०१]] - यशवंत गोपाळ तथा [[य.गो. जोशी]], मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक.
*१९०५ : मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७०)
* १९०५ : मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ - २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ - १६ डिसेंबर १९७०)
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[विल्लर्ड लिब्बी]],[[कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती]]चा शोध लावणारा [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ|अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ]].
* [[इ.स. १९०८|१९०८]] - [[विल्लर्ड लिब्बी]],[[कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती]]चा शोध लावणारा [[नोबेल पारितोषिक]] विजेता [[:वर्ग:अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ|अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ]].
*१९११ : डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.
* १९११ : डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.
*१९२४ : लेखक व हिंदुत्वाचे अभ्यासक स. ह. देशपांडे
* १९२४ : लेखक व हिंदुत्वाचे अभ्यासक स. ह. देशपांडे
*१९२४ : गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक
* १९२४ : गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक
*१९४७ : दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)
* १९४७ : दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[जॉन अब्राहम]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[जॉन अब्राहम]], [[:वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[आर्नॉ क्लेमेंट]], [[:वर्ग:फ्रांसचे टेनिस खेळाडू|फ्रेंच टेनिस खेळाडू]].
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[आर्नॉ क्लेमेंट]], [[:वर्ग:फ्रान्सचे टेनिस खेळाडू|फ्रेंच टेनिस खेळाडू]].
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[रितेश देशमुख]], [[:वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].
* [[इ.स. १९७८|१९७८]] - [[रितेश देशमुख]], [[:वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते|हिंदी चित्रपट अभिनेता]].


== मृत्यू ==
== मृत्यू ==

०४:४०, १५ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती


डिसेंबर १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५१ वा किंवा लीप वर्षात ३५२ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडी

चौदावे शतक

सोळावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

जन्म

मृत्यू

  • ५३५ - अंकन, जपानी सम्राट.
  • ११८७ - पोप ग्रेगोरी आठवा.
  • १९०७ - लियोपोल्ड दुसरा, बेल्जियमचा राजा.
  • १७४० : चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले.
  • १९०१ : लेखक य. गो. जोशी
  • १९२७ : राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक
  • १९२९ - मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३८ : चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता.
  • १९४२ : अभिनेते व नाटककार विष्णु हरी औंधकर
  • १९५६ : पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य
  • १९५९ : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.
  • १९६४ - व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९६५ : जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते.
  • १९६७ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.
  • १९८५ : मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार
  • २०१० : देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी

प्रतिवार्षिक पालन

  • राष्ट्रीय सेवानिवृत्त दिन - भारत[१]


बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ ई-पेपर, लोकमत नागपूर,हॅलो नागपूर पुरवणी,दि. १५/१२/२०१३ मथळा:राष्ट्रीय सेवानिवृत्त दिनानिमित्त जाहीर सभा



डिसेंबर १५ - डिसेंबर १६ - डिसेंबर १७ - डिसेंबर १८ - डिसेंबर १९ - डिसेंबर महिना