पोप ग्रेगोरी आठवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पोप ग्रेगोरी आठवा (इ.स. ११०० किंवा इ.स. ११०५ - डिसेंबर १७, इ.स. ११८७) हा ऑक्टोबर २५, ११८७ पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

याचे मूळ नाव आल्बेर्तो दि मोरा होते.