विल्लर्ड लिब्बी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विलार्ड लिबी (इंग्लिश: Willard Frank Libby) (डिसेंबर १७, १९०८ - सप्टेंबर ८, १९८०) हा अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होता. १९४९ सालाच्या सुमारास पुरातत्त्वशास्त्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणार्‍या रेडिओकार्बन कालमापन पद्धतीविषयीच्या संशोधनामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा होता. या कामगिरीबद्दल त्याला १९६० साली रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "The Nobel Prize in Chemistry 1960" [रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक १९६०] (इंग्रजी मजकूर). नोबेलप्राईज.ऑर्ग. १ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले. 

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.