बॅटल ऑफ द बल्ज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
बॅटल ऑफ द बल्ज
दुसरे महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
117th Infantry North Carolina NG at St. Vith 1945.jpg
दिनांक १६ डिसेंबर, इ.स. १९४४ - २५ जानेवारी, इ.स. १९४५
स्थान
परिणती

बॅटल ऑफ द बल्ज ही दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जर्मनीदोस्त राष्ट्रांतील लढाई होती. जर्मनीने बेल्जियमच्या आर्देनच्या जंगलातून मध्य युरोपवर हल्ला चढवला त्याला दोस्त राष्ट्रांनी फ्रांस आणि लक्झेंबर्गमधून प्रत्तुत्तर दिले.

डिसेंबर १६, इ.स. १९४४ ते जानेवारी २५, इ.स. १९४५ या दरम्यान झालेल्या या घनघोर लढाईत सुमारे २०,००० दोस्त सैनिक तर सुमारे ६०,००० जर्मन सैनिक मृत्युमुखी पडले. शेवटी दोस्त सैन्यांचा विजय झाला व जर्मन सैन्याच्या अनेक तुकड्या नष्ट झाल्या.

या लढाईला आर्देन चढाई, फोन रुंडश्टेट चढाई, आर्डेन्सॉफेन्सिव्ह (जर्मन) किंवा बतैल देस आर्देन (फ्रेंच) ही नावेही दिली गेली आहेत.